विज्ञान आश्रम ऊत्ती संवर्धन प्रयोगशाळा फोटोथॉन :-
२६ डिसेंबर आणि २७ डिसेंबर या दिवशी करार झाल्या नंतर विज्ञान आश्रम मध्ये फोटोथोन चे नियोजन करण्यात आले. हे फोटोथोन ११ जानेवारी ला घेण्यात आला. या कार्यशाळेला पाबळच्या जवळपासच्या मुलींनी सहभाग घेतला. तसचे आश्रम मध्ये इटली वरून आलेल्या महिलांनी सुद्धा यामध्ये सहभाग घेतला होता. या कार्यशाळेत विज्ञान आश्रमातील ऊती संवर्धन प्रयोगशाळेचे फोटोथॉन घेण्यात आले.
विज्ञान आश्रम ऊती संवर्धन प्रयोगशाळा फोटोथॉन
Photothon at Vigyan Ashram Tissue Culture laboratory
विज्ञान आश्रम मध्ये फोटोथोन चे नियोजन करण्यात आले. हे फोटोथोन २९ फेब्रुवारी ला घेण्यात आला. या कार्यशाळेला पाबळच्या जवळपासच्या मुलीं व मुलांनी सहभाग घेतला. या कार्यशाळेत विज्ञान आश्रमातील फॅब लॅब प्रयोगशाळेचे फोटोथॉन घेण्यात आले.